Ferfar #2066 · तिर्थ
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन स्पार्क टेन प्रा.लि. च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. चेतन शांताराम काठाळे लिहुन देणार :1) स्वाती जयराम सरवदे #यांनी सह दुय्यम निंबधक अक्कलकोट यांचेकडील द्स्त क्रंमाक 6926-2025 दिनांक 31/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 618750/-#घेऊन गट नं.139/1 या मधील जमीन क्षेत्र 00 हें 81 आर आकार 00 रू 80 पैसे या मालकीचे क्षेत्र 00 हे 81 आर आकार 00 रू 80 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 00 हे 55 आर..व #लिहुन देणार 1) विजयाबाई आनंद धनगर, 2) सारिका अशोक गावडे, 3) अश्विनी भाऊ गावडे, 4) वैशाली नवनाथ दुधाळ, 5) स्वाती जयराम सरवदे#यांनी सह दुय्यम निंबधक अक्कलकोट यांचेकडील द्स्त क्रंमाक 6926-2025 दिनांक 31/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1406250/-#घेऊन गट नं.139/2 या मधील जमीन क्षेत्र 03 हें 48 आर आकार 3 रू 55 पैसे या मालकीचे क्षेत्र 1 हे 48 आर आकार 01 रू 28 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 1 हे 25 आर व #लिहुन देणार 1) प्रशांत रामलिंग पुजारी, 2)रामलिंग चंद्रशा पुजारी #यांनी सह दुय्यम निंबधक अक्कलकोट यांचेकडील द्स्त क्रंमाक 6926-2025 दिनांक 31/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2137500/-#घेऊन गट नं.141 या मधील जमीन क्षेत्र 4 हें 00 आर आकार 03 रू 75 पैसे या मालकीचे क्षेत्र 4 हे 00 आर आकार 03 रू 75 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 1 हे 90 आर. दिनांक:-31/10/2025 पासून मुदत 28 वर्षे 11 महिने एवढ्या कालावधीसाठी मे.ज्युनिपर ग्रीन स्पार्क टेन प्रा.लि. च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. चेतन शांताराम काठाळे यांना भाड्याने दिले.# व त्याच प्रमाणे सह दुय्यम निंबधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्र 6926/2025 व चूक दुरुस्त दस्त क्रं.5098/2026 हे कागदपत्र दप्तरी दाखल असे.