सातबारा Watch

← तिर्थ

Ferfar #2069 · तिर्थ

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
162, 165
Talathi
सलीम याकुब तडवी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन हायब्रिड सेव्हन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी अजित जनार्दन पवार लिहुन देणार :- चंद्रकांत सिद्रामप्पा दसले व शांतविरप्पा सिद्रामप्पा दसले यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6677/2026 दिनांक:-14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21,26,250/- घेऊन गट नं.165 या मधील जमीन क्षेत्र 5 हे 85 आर आकार 09 रू 95 पैसे या पैकी लिहुन देणार चंद्रकांत सिद्रामप्पा दसले व शांतविरप्पा सिद्रामप्पा दसले यांचे सामाईक मालकीचे क्षेत्र 03 हे 20 आर आकार 05 रू 44 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 01 हे 89 आर व लिहुन देणार सिध्दाराम मल्लिकार्जून अंकूशे यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6677-2026 दिनांक:-14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,25000/- घेऊन गट नं. 162 या मधील जमीन क्षेत्र 02 हे 95 आर पोटखराब 00 हे 03 आर एकूण जमीन क्षेत्र 02 हे 98 आर आकार 07 रू 50 पैसे या पैकी यांचे पोटखराबासह मालकी क्षेत्र 02 हे 98 आर आकार 07 रू 50 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 01 हे 80 आर दिनांक:-14/10/2026 पासून मुदत 28 वर्षे 11 महिने एवढ्या कालावधीसाठी मे.ज्युनिपर ग्रीन हायब्रिड सेव्हन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी अजित जनार्दन पवार यांना भाड्याने दिले. संमती देणारे खातेदार :1) बसवराज सिद्राम अंकुशे 2) अलका चंद्रकांत दसले ,3) स्नेहल शांतबीरप्पा दसले, 4) संगीता मल्लिनाथ यळमेली, 5) सोनाली दिगंबर दसाडे, 6) राजेश्री शांतविरप्पा दसले, 7) महादेवी अप्पाराव कारभारी व 8) कोमल योगीनाथ अंकुशे.