Ferfar #2070 · तिर्थ
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन हायब्रिड सेव्हन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी अजित जनार्दन पवार लिहुन देणार:- मंगल श्रीशैल रोडगे , ऋषिकेश श्रीशैल रोडगे व स्वाती श्रीशैल रोडगे यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6745/2026 दिनांक:-16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,01250/- घेऊन गट नं. 230/4 या मधील जमीन क्षेत्र 01 हें 83 आर पोटखराब 00 हे 03 आर एकूण जमीन क्षेत्र 01 हे 86 आर आकार 01 रू 85 पैसे या पैकी लिहुन देणार मंगल श्रीशैल रोडगे , ऋषिकेश श्रीशैल रोडगे व स्वाती श्रीशैल रोडगे यांचे सामाईक पोटखराबासह मालकीचे क्षेत्र 01 हे 31 आर आकार 01 रू 30 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 00 हे 09 आर. तसेच लिहुन देणार:- शरणबसवेश्वर मल्लिनाथ रोडगे यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6745/2026 दिनांक:-16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90,000/- घेऊन गट नं 230/4 या मधील लिहुन देणार शरणबसवेश्वर मल्लिनाथ रोडगे यांचे पोटखराबासह मालकीचे क्षेत्र 00 हे 56 आर आकार 00 रू 55 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 00 हे 08 आर. व गट नं. 230/2 या मधील जमीन क्षेत्र 02 हे 00 आर आकार 02 रू 05 पैसे या पैकी लिहुन देणार:- रामण्णा हुवण्णा रोडगे यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6745/2026 दिनांक:-16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90,000/- घेऊन गट नं 230/2 या मधील लिहुन देणार रामण्णा हुवण्णा रोडगे यांचे मालकी क्षेत्र 02 हे 00 आर आकार 02 रू 05 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 00 हे 08 आर. व गट नं. 230/1 या मधील पोटखराबासह जमीन क्षेत्र 01 हें 87.50 आर आकार 01 रू 90 पैसे या पैकी लिहुन देणार:- श्रीमती विठाबाई हुवण्णा रोडगे यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6745/2026 दिनांक:-16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16,42,500/- घेऊन गट नं 230/1 या मधील लिहुन देणार श्रीमती विठाबाई हुवण्णा रोडगे यांचे पोटखराबासह मालकीचे क्षेत्र 01 हें 87.50 आर आकार 01 रू 90 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 01 हे 46 आर. व गट नं. 230/3 या मधील जमीन क्षेत्र 02 हे 00 आर आकार 02 रू 05 पैसे या पैकी लिहुन देणार शरणबसवेश्वर मल्लिनाथ रोडगे यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6745/2026 दिनांक:-16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,10,000/- घेऊन गट नं 230/3 या मधील लिहुन देणार शरणबसवेश्वर मल्लिनाथ रोडगे यांचे मालकी क्षेत्र 00 हे 80 आर आकार 00 रू 80 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 00 हे 72 आर. तसेच लिहुन देणार:- साहेबलाल अल्लाउद्दीन नाईकवाडी व मौलाली अल्लाउद्दीन नाईकवाडी यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6745/2026 दिनांक:-16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,00000/- घेऊन गट नं 230/3 या मधील लिहुन देणार साहेबलाल अल्लाउद्दीन नाईकवाडी व मौलाली अल्लाउद्दीन नाईकवाडी यांचे सामाईक मालकीचे क्षेत्र 01 हे 20 आर आकार 01 रू 25 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 00 हे 80 आर. दिनांक:-16/10/2026 पासून मुदत 28 वर्षे 11 महिने एवढ्या कालावधीसाठी मे.ज्युनिपर ग्रीन हायब्रिड सेव्हन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी अजित जनार्दन पवार यांना भाड्याने दिले.