सातबारा Watch

← तिर्थ

Ferfar #2071 · तिर्थ

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
सलीम याकुब तडवी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन हायब्रिड सेव्हन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी अजित जनार्दन पवार लिहुन देणार:- महिबुब गुलाब मुल्ला यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6746/2026 दिनांक:-16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,58750/- घेऊन गट नं.233 या मधील जमीन क्षेत्र 02 हें 83 आर पोटखराब 00 हे 03 आर एकूण जमीन क्षेत्र 02 हे 86 आर आकार 02 रू 85 पैसे या पैकी लिहुन देणार महिबुब गुलाब मुल्ला यांचे मालकीचे क्षेत्र 01 हे 43 आर आकार 01 रू 40 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 00 हे 23 आर. तसेच लिहुन देणार महमदअली रसुल मुल्ला यांनी दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रंमाक 6746/2026 दिनांक:-16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,58750/- घेऊन गट नं.233 या मधील जमीन लिहुन देणार महमदअली रसुल मुल्ला यांचे मालकीचे क्षेत्र 01 हे 40 आर पोटखराब 00 हे 03 आर एकूण जमीन क्षेत्र 01 हे 43 आर आकार 01 रू 41 पैसे या पैकी भाडेपट्टयाने देत असलेले जमीन क्षेत्र 00 हे 23 आर. दिनांक:-16/10/2026 पासून मुदत 28 वर्षे 11 महिने एवढ्या कालावधीसाठी मे.ज्युनिपर ग्रीन हायब्रिड सेव्हन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी अजित जनार्दन पवार यांना भाड्याने दिले.