सातबारा Watch

← वळसंग

Ferfar #9106 · वळसंग

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
544/3/प्लॉट/50
Talathi
समाधान बाळासाहेब काळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आचेगाव गहाणखत लिहुन देणार : सिद्धाराम शिवशरण चिंचोळी रा. वळसंग यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6432-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 544/3/प्लॉट/50 क्षेत्र 1.1832 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्धाराम शिवशरण चिंचोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - विजयालक्ष्मी सिद्धाराम चिंचोळी (खाता क्रमांक :- 7257) ,