Ferfar #9110 · वळसंग
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- समाधान बाळासाहेब काळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया (भारत सरकार का उपक्रम) शाखा आचेगाव , तालुका दक्षिण सोलापूर
लिहून देणार : प्रकाश चंद्रशेखर बळगानुरे रा. वळसंग यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया (भारत सरकार का उपक्रम) शाखा आचेगाव यांचेकडील पत्र क्रमांक CHARGE/AGRI/2025/3009 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.