Ferfar #9113 · वळसंग
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243/2पैकी/प्लॉट3/36
- Talathi
- समाधान बाळासाहेब काळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
लिहुन देणार:-
कल्लप्पा गुरुसिध्दप्पा म्हेत्रे रा. उळेवाडी(खाता क्रमांक710) यांचे गट/सर्व्हे क्रमांक243/2पैकी/प्लॉट3/36, बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी पैकी 243/2पैकी/प्लॉट नं 3 बिगरशेती क्षेत्र 1.00 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महमद हनीफ चमन मुल्ला , (खाता क्रमांक :-8065)गट/सर्व्हे क्रमांक 243/2पैकी/प्लॉट3 बिगरशेती क्षेत्र 1.00 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2305 दिनांक 06/06/2014 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.