सातबारा Watch

← वळसंग

Ferfar #9125 · वळसंग

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
420
Talathi
समाधान बाळासाहेब काळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे. लिहून देणार:-sओलापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहूउद्देशीय विकास बँक लि सोलापुर(विसर्जित) साखर पेठ सोलापुर लिहून घेणार:-हुसेनी मसा शिरसे मौजे वळसंग येथील गट नं 420 क्षेत्र 1.28 हे आर आकार 1.60 रु या जमिनीच्या इतर अधिकारातील फेरफार क्रमांक 1070 अन्वये नमूद असलेला ता.ग.दे व र.भ.मू.व खंड रु 200/-मू.ख 15 दरसाल खंड रु 732.25 रु नमूद असलेला बोजा बंकेकडील जा.क्रं.सोजिसहकृग्राबँक/नाहप्र/60/2026 दिनांक 04/09/2026 बोजा कमी केला असे.