सातबारा Watch

← वळसंग

Ferfar #9138 · वळसंग

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
141/2
Talathi
समाधान बाळासाहेब काळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : युंनियन बँक ऑफ इंडिया (भारत सरकार का उपक्रम) शाखा आचेगाव , तालुका दक्षिण सोलापूर लिहून देणार : देवप्पा गगाप्पा व्हनकडे रा. वळसंग यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युंनियन बँक ऑफ इंडिया (भारत सरकार का उपक्रम) शाखा आचेगाव यांचेकडील पत्र क्रमांक CHARGE/AGRI/2025/2110 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.