सातबारा Watch

← शिंगडगांव

Ferfar #2577 · शिंगडगांव

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
पवन युवराज चव्हाण
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा फताटेवाडी, लिहून देणार : शिंवानंद मलप्पा माळी रा. शिंगडगांव यांनी रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा फताटेवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 075976310000641 दिनांक 17/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.