सातबारा Watch

← आचेगांव

Ferfar #3586 · आचेगांव

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
पवन युवराज चव्हाण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडल जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर लिहून घेणार : सिकंदर सैपन पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 325 तपशिल : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचा रु 33000/- चा बोजा - 942 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ जा क्रमांक लेखा /के सी फंड /बोजा कमी /26-27/369 दिनांक 31/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.