Ferfar #3593 · आचेगांव
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : यूनियन बँक शाखा आचेगाव ,
लिहून देणार : महिबुब नुरा पटेल रा. आचेगांव यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक शाखा आचेगाव यांचेकडील पत्र क्रमांक CHARGE/AGRI/2026-27/1610 दिनांक 16-10-2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.