सातबारा Watch

← तिल्हेहाळ

Ferfar #1156 · तिल्हेहाळ

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
सचिन देवराव सावळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, सोलापूर दक्षिण लिहून देणार : अमोल प्रेमनाथ वलेकर रा. तिल्हेहाळ यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 30.09.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.