Ferfar #1158 · तिल्हेहाळ
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- सचिन देवराव सावळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा आचेगाव सोलापूर
लिहून देणार : शिवाजी यलप्पा कांबळे रा. तिल्हेहाळ यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा आचेगाव सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 8.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.