Ferfar #7665 · होटगी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 352/2
- Talathi
- सोमशंकर बाबुराव शेड्याळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026
हिबानामा लिहून देणार-चांदबी दस्तगीर शेख यांनी मौजे होटगी तालुका दक्षिण सोलापूर येथील गट नंबर 352/2 मधील क्षेत्र 2 हे.41 आर आकार 5 रुपये पैकी संपूर्ण क्षेत्र हिबानामा लिहून घेणार-1)फरदीन दस्तगीर शेख 2)हुसेन दस्तगीर शेख 3)इमाम दस्तगीर शेख 4)रजिया नबीरसूल शेख यांना दिला असे.
अर्जदाराचे अर्ज,हिवानामा,प्रतिज्ञा लेख,जमाबंदी आयुक्त यांच्याकडील परिपत्रक नुसार नोंद दाखल केले असे.