Ferfar #7682 · होटगी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 429/2/क
- Talathi
- सोमशंकर बाबुराव शेड्याळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा फताटेवाडी, फताटेवाडी
लिहुन देणार : चिदानंद मोहन चिवडशेट्टी , दयानंद मोहन चिवडशेट्टी , शिवानंद मोहन चिवडशेट्टी , शोभा मोहन चिवडशेट्टी रा. होटगी गट नंबर/ सर्वे नंबर 429/2/क यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिदानंद मोहन चिवडशेट्टी ,दयानंद मोहन चिवडशेट्टी ,शिवानंद मोहन चिवडशेट्टी ,शोभा मोहन चिवडशेट्टी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 632 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.