Ferfar #7687 · होटगी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 423/2/अ
- Talathi
- सोमशंकर बाबुराव शेड्याळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आहेरवाडी, आहेरवाडी
लिहुन देणार : सिद्राम नरसप्पा लांडगे रा. होटगी गट नंबर/ सर्वे नंबर 423/2/अ यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्राम नरसप्पा लांडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.