सातबारा Watch

← सावतखेड

Ferfar #697 · सावतखेड

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
4/3
Talathi
अजय सोमनाथ राठोड
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा फताटेवाडी लिहून देणार : सलीम रहिमबक्ष शेख रा. सावतखेड यांनी रक्कम रुपये 130000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा फताटेवाडी यांचेकडील पत्र दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.