Ferfar #8760 · हत्तुर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बँक शाखा जुळे सोलापूर सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : बनसिध्द शिवमुर्ती म्हेत्रे रा. हत्तुर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6119-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 660000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/1/ब, 449/1/ब/2 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बनसिध्द शिवमुर्ती म्हेत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 660000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.