सातबारा Watch

← हत्तुर

Ferfar #8763 · हत्तुर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
487/1/अ/2, 487/1/ब
Talathi
सीमा धनाजी चवरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/06/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : कर्मयोगी एस.आर.परिचारक मल्टी स्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. पंढरपूर यांचेकडील पत्र जा. क्र. ४९-२०२६/२७ दिनांक १०/६/२६ आदेश दिनांक : 23/05/2026 कर्मयोगी एस.आर.परिचारक मल्टी स्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. पंढरपूर यांचेकडील पत्र जा. क्र. ४९-२०२६/२७ दिनांक १०/६/२६ मा. लवाद कोर्ट यांचेकडील विवाद अर्ज-२३/२०२६ दाव्यावरील आदेश्यानुसार विक्री करण्यास तिच्यावर अन्य कोणीही व्यक्तीच्या नावे कसल्याही प्रकारचा बोजा, हितसंबंध , हक्क निर्माण करण्यास मनाई बोजा माणिकलाल नरोटे यांच्या हिश्यावर