Ferfar #8764 · हत्तुर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 410/1/अ, 487/1/अ/1/ब
- Talathi
- सीमा धनाजी चवरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/06/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : कर्मयोगी एस.आर.परिचारक मल्टी स्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. पंढरपूर यांचेकडील पत्र जा. क्र. ५३-२०२६/२७ दिनांक १०/६/२६
आदेश दिनांक : 10/06/2026
कर्मयोगी एस.आर.परिचारक मल्टी स्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. पंढरपूर यांचेकडील पत्र जा. क्र. ५३-२०२६/२७ दिनांक १०/६/२६
मा. लवाद कोर्ट यांचेकडील विवाद अर्ज-२३/२०२६ दाव्यावरील आदेश्यानुसार
विक्री करण्यास तिच्यावर अन्य कोणीही व्यक्तीच्या नावे कसल्याही प्रकारचा बोजा, हितसंबंध , हक्क निर्माण करण्यास मनाई बोजा
सुरेखा माणिकलाल नरोटे यांच्या हिश्यावर