सातबारा Watch

← हत्तुर

Ferfar #8765 · हत्तुर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
195/1
Talathi
सीमा धनाजी चवरे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-श्री महावीर अर्बन को ऑप बॅक लि शाखा मुख्य कार्यालय सोलापूर गहाणखत लिहुन देणार : मनोज कांतीलाल शहा रा. हत्तुर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8512-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/1 क्षेत्र 9.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज कांतीलाल शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.