Ferfar #8767 · हत्तुर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/1
- Talathi
- सीमा धनाजी चवरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार-श्री महावीर अर्बन को ऑप बॅक लि सोलापूर शाखा मुख्य कार्यालय सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : मनोज कांतीलाल शहा रा. हत्तुर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8515-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/1 क्षेत्र 9.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज कांतीलाल शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.