सातबारा Watch

← हत्तुर

Ferfar #8773 · हत्तुर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
441
Talathi
सीमा धनाजी चवरे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बँक शाखा जुळे सोलापूर गहाणखत लिहुन देणार : मल्लिनाथ सिद्रामप्पा पाटील रा. हत्तुर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6609-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 476000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441 क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मल्लिनाथ सिद्रामप्पा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 476000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.