सातबारा Watch

← हत्तुर

Ferfar #8777 · हत्तुर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
259/2
Talathi
सीमा धनाजी चवरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : केनरा बँक शाखा वडकबाळ , --निवडा-- लिहून देणार : अंबादास धर्मा कुलकर्णी रा. हत्तुर यांनी रक्कम रुपये 249000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनरा बँक शाखा वडकबाळ यांचेकडील पत्र क्रमांक 23/6242/AGRI/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 249000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.