Ferfar #1376 · घोडातांडा
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/ब/2/ब/1/अ
- Talathi
- अजय सोमनाथ राठोड
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - पंजाब नॅशनल बँक शाखा जुळे सोलापूर सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : संतोष शिवाजी राठोड रा. घोडातांडा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8725-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 266000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/ब/2/ब/1/अ क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष शिवाजी राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 266000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.