Ferfar #6681 · आहेरवाडी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 538/2/ब
- Talathi
- वामन देसु जाधव
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा फताटेवाडी , फताटेवाडी
लिहुन देणार : भोजू जगनू राठोड रा. आहेरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 538/2/ब यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भोजू जगनू राठोड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.