Ferfar #6687 · आहेरवाडी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 437
- Talathi
- वामन देसु जाधव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मयताचे नाव कमी करणे
अर्जदार सुर्यकांत सिध्दाप्पा येळसंगे यांनी अर्ज दिला की, मौजे आहेरवाडी येथील जमीन गट नं. 437 वरील कै. गंगाबाई शांताप्पा येळसंगे ह्या दि. 02/11/2018 रोजी मयत झाले असुन त्यांचे वारसा यापुर्वी फेरफार क्र. 1531 ने दि. 23/03/1994 रोजी वारसाने नावे दाखल झालेली असल्या मुळे त्यांचे नाव कमी केले असे.