Ferfar #2411 · सिंदखेड
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/1
- Talathi
- रमेश ईश्वर बबलादी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , सोलापूर दक्षिण
लिहून देणार : अनिता महांतेश्वर फुंडीपल्ले रा. सिंदखेड यांनी रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.