Ferfar #2630 · संजवाड
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- प्रसेनजीत धनंजय कांबळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : रखमाजी भैरसिध्द अर्जुन ,रोहिणी रखमाजी अर्जुन रा. संजवाड यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6934-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1403814.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 4.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रखमाजी भैरसिध्द अर्जुन ,रोहिणी रखमाजी अर्जुन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1403814.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.