सातबारा Watch

← कणबस

Ferfar #3174 · कणबस

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
107/1/ब/2
Talathi
विठ्ठल शंकरराव शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा फताटेवाडी लिहून देणार : मुत्यप्पा चिमराया पाटील रा. यांनी रक्कम रुपये 125000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/1/ब/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा फताटेवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 075976310000627 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.