Ferfar #3177 · कणबस
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/1/ब/1
- Talathi
- विठ्ठल शंकरराव शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा आचेगांव ,
लिहून देणार : गोपाळ बाबू बेरड, अंबव्वा लक्ष्मण अनगले रा. कणबस यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/1/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा आचेगांव यांचेकडील पत्र क्रमांक कर्ज/ACHEGAON/AGRI/2025/2109 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.