Ferfar #3185 · कणबस
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/2/ड
- Talathi
- विठ्ठल शंकरराव शिंदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आहेरवाडी
लिहून देणार : कोंत्यवा पदयोगी चुंगीवाडियार रा. कणबस यांनी रक्कम रुपये 70000/- वाढीव कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189/2/ड वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा आहेरवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.