सातबारा Watch

← कणबस

Ferfar #3189 · कणबस

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
114/1/ब
Talathi
विठ्ठल शंकरराव शिंदे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : इंडियन बँक शाखा विजापूर रोड सोलापूर लिहून देणार : प्रियंका बिळेणीसिध्द खसगे रा. कणबस यांनी अक्षय कृषि किसान क्रेडिट कार्ड च्या रक्कम रुपये 351000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक शाखा विजापूर रोड सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 351000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.