सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18694 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
918/1/ब
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मंद्रूप , ता.द.सोलापूर लिहुन देणार : बिरप्पा बिळेणी सुंटे रा. मंद्रुप गट नंबर/ सर्वे नंबर 918/1/ब यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील डिक्लेरेशन बोजा दस्त क्रमांक 140 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिरप्पा बिळेणी सुंटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BR/AGRI/2024-25/135 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.