Ferfar #18699 · मंद्रुप
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 696/2/अ
- Talathi
- रावसाहेब विठ्ठल कोकरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : इंडियन बँक शाखा विजापूर रोड सोलापूर
लिहून घेणार : महादप्पा आनंदा कुमठाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 696/2/अ तपशिल : दिनांक 25/01/2021 रोजी इंडियन बँक शाखा विजापूर रोड सोलापूर चा महादप्पा आनंदा कुमठाळे यांच्या नावे र.रु.140000/- कर्ज. - 14517
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 21/09/2026 रोजीचे पत्र क्रं. BR/V116/2026-2027/ chatage-5 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.