सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18700 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
246/1
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : लोकमंगल नागरी सह.पत.मर्या.सोलापूर शाखा टाकळी लिहून घेणार : श्रीमंत शंकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 246/1 तपशिल : दिनांक 24/11/2017 रोजी लोकमंगल नागरी सह.पत.मर्या.सोलापूर शाखा टाकळी चा शंकर तुकप्पा बिराजदार यांच्या नावे र.रु.140000/- कर्ज. - 12741 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.