Ferfar #18704 · मंद्रुप
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 571/1/ब
- Talathi
- रावसाहेब विठ्ठल कोकरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : सोलापूर सिध्दश्र्वर सहकारी बँक लि. सोलापूर शाखा मंद्रुप
लिहून घेणार : भिमराव अमोगसिध्द टेळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 571/1/ब तपशिल : सोलापूर सिध्दश्र्वर सहकारी बँक लि. सोलापूर शाखा मंद्रुप यांचे कर्जदार राजा साडी सेंटर प्रो.प्रा.मुलायम राधेशाम ठाकुर यांचे कर्जास जमानीणदार यांच गटावर बोजा रक्कम रुपये 700000/- - 12537
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दिनांक 12/10/2026 रोजीचा रिकन्व्हेस दस्त क्रं.8840 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.