सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18705 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
604/प्लॉट11
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. भंडारकवठे ता दक्षिण सोलापूर जि सोलापूर शाखा कंदलगांव लिहून घेणार : रुपाली अंबण्णा नंदुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 604/प्लॉट11 तपशिल : प्रमाणे रुपाली अंबण्णा नंदुरे यानी समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. भंडारकवठे ता दक्षिण सोलापूर जि सोलापूर शाखा कंदलगांव ता दक्षिण सोलापूर जि सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17900 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दूयम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दिनांक 6-10-2026 रोजीचा रिकन्व्हेंस दस्त क्रं,6510 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.