Ferfar #18706 · मंद्रुप
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 786
- Talathi
- रावसाहेब विठ्ठल कोकरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : बॅक- पंजाब नॅशनल बँक शाखा सिद्धेश्वर पेठ सोलापूर
लिहून घेणार : नागनाथ शिवप्पा मेंडगूदले
यांनी सर्व्हे क्रमांक : 786 तपशिल : प्रमाणे नागनाथ शिवप्पा मेंडगूदले यानी लिहुन घेणार बॅक- पंजाब नॅशनल बँक शाखा सिद्धेश्वर पेठ सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17612
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतसह दूयम निबंधक सोलापूर उत्तर -1 यांचेकडील दिनांक 7-10-2026 रोजीचा रिकन्व्हेंस दस्त क्रं,8285 /2026 यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.