Ferfar #18709 · मंद्रुप
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 999/3पै/प्लॉट8
- Talathi
- रावसाहेब विठ्ठल कोकरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर शाखा मंद्रुप ता.द.सोलापूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : राघवेंद्र नागनाथ तिवारी रा. मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6928-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 999/3पै/प्लॉट8 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राघवेंद्र नागनाथ तिवारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.