Ferfar #18723 · मंद्रुप
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 917/3/क
- Talathi
- रावसाहेब विठ्ठल कोकरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा मंद्रूप
लिहून घेणार : इमत्याज जैनोद्दीन मुल्ला
यांनी सर्व्हे क्रमांक : 917/3/क तपशिल : दिनांक 26/07/2021 रोजी बँक ऑफ इंडिया चा इमत्याज जैनोद्दीन मुल्ला यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 14849
दिनांक 01/07/2022 रोजी बँक ऑफ इंडिया शाखा मंद्रूप चा इमत्याज जैनोद्दीन मुल्ला यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 15640
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 30/09/2026 रोजिचेब पत्र क्रं.7631/1221 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.