Ferfar #18728 · मंद्रुप
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/2/ब/2
- Talathi
- रावसाहेब विठ्ठल कोकरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सोलापूर शाखा गुलटेकडी पुणे
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत मधुकर घुनागे रा. मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2077-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/2/ब/2 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत मधुकर घुनागे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - सेंचूरी ॲग्रो केमीकल्स ॲण्ड पेट्रोलिअम तर्फे प्रो.प्रा. प्रशांत मधुकर घुणागे (खाता क्रमांक :- 9154) ,