Ferfar #18729 · मंद्रुप
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-कॉसमॉस को ऑप बॅक लि शाखा पुणे सातारा रोड बिबवेवाडी पुणे -तर्फे-सुवर्णा प्रदीप देशपांडे ,कर्ज देणार-कॉसमॉस को ऑप बॅक लि शाखा पुणे सातारा रोड बिबवेवाडी पुणे-तर्फे-सुवर्णा प्रदीप देशपांडे
गहाणखत लिहुन देणार : नागेश दत्तात्रय कुपाडे रा. मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 7052-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 139635000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 848/2/क/2, 857/1/अ, 860/5 क्षेत्र 3.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागेश दत्तात्रय कुपाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 139635000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.