सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18732 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा मंद्रूप लिहून घेणार : शोभा नरहरी झेंडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1001/अ1/1001/अ2/1001/ब1/प्लॉट नं./81 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा मंद्रूप कर्ज रु. 50000/ - 8727 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 28/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 1001/अ1/1001/अ2/1001/ब1/प्लॉट नं./81