सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18735 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
492/पै/प्लॉट70
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी आदेश क्रमांक : जा .क्र.वि.व.अ/वसुली/43/2026 आदेश दिनांक : 31/08/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनीबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या भंडारकवठे , ता.द.सोलापूर यांचेकडील जप्ती बोजा आदेश जा .क्र.वि.व.अ/वसुली/43/2026 दिनांक 31/08/2026 अन्वये सदर संस्थाचे थकबाकीदार अमोगसिद्ध शावण्णा वाघमारे यांचे मालकीचे मौजे मंद्रूप येथील जमीन गट नं . 492/पै/प्लॉट 70 क्षेत्र 1.00 हे.आर / आर.चो.मी च्या हिस्सेवर जप्ती बोजा दाखल करणेसाठी आदेश आल्याने इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या भंडारकवठे , ता.द.सोलापूर यांचे जप्ती बोजा रु. 30737 /- नोंद केले.जप्ती आदेशावरुन नोंद करुन सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे.