सातबारा Watch

← होनमुर्गी

Ferfar #3564 · होनमुर्गी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
143/1, 41/1
Talathi
रमेश ईश्वर बबलादी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : लोकमंगल नागरी सह. पतसंस्था मर्या, सोलापूर लिहुन घेणार : मलकार्जून चनप्पा नरसगोंडे यांनी सर्व्हे क्रमांक 41/1 व 143/1 वर फेरफार क्रमांक 3420 ने घेतलेला बोजा दिनांक 26/08/2025 रोजी लोकमंगल नागरी सह. पतसंस्था मर्या, सोलापूर चा मलकार्जून चनप्पा नरसगोंडे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकरार केला. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.