Ferfar #4922 · औराद
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडिबीआय बँक शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : म. अयुब रहिमान शेतसंदी ,शाहिन महमद अयुब शेतसंदी रा. औराद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8215-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449/1, 453/1 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म. अयुब रहिमान शेतसंदी ,शाहिन महमद अयुब शेतसंदी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.