Ferfar #4931 · औराद
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 321/1/ब/3
- Talathi
- धनराज अशोक साळवे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - लोकमंगल को ऑप बँक लि मुख्य शाखा सोलापूर तर्फे अधिकृत अधिकारी बाळकृष्ण किसन कळसकर -
गहाणखत लिहुन देणार : कार्तिकेश भैरप्पा माळी ,कुमार भैरप्पा माळी रा. औराद यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8155-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 321/1/ब/3 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कार्तिकेश भैरप्पा माळी ,कुमार भैरप्पा माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.