Ferfar #4936 · औराद
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/1/क
- Talathi
- धनराज अशोक साळवे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 79/1/क, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2399 दि. 20/01/2010 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक 2 व 3 चे अपाक सुनंदा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.